उल्हासनगरमध्ये खळबळ! भररस्त्यात चाकुने वार, डोक्यात दगडी लादी घातली; आईसमोरच मुलाला संपवले
Crime News In Marathi: उल्हासनगरात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने ही हत्या केली आहे. कॅम्प नंबर ३ च्या फार्व्हर लाईन इमली पाडा परिसरात घडली घटना.
Feb 12, 2024, 03:15 PM IST
कल्याण हत्याकांड: 8 दिवसांपासून पाठलाग, चाकू हल्ल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला पण...; पोलिसांची माहिती
12 Year Old Kalyan Girl Stabbed To Death: मंगळवारी सायंकाळी ही तरुणी क्लासवरुन आपल्या आईबरोबऱ घरी येत असतानाच इमारतीच्या आवारामध्येच तिच्यावर एका तरुणाने चाकूने अनेकदा वार केले. हा संपूर्ण घटनाक्रम अवघ्या काही क्षणांमध्ये घडला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली.
Aug 17, 2023, 12:15 PM ISTकल्याण हादरलं! आईसमोरच 12 वर्षांच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला; बिल्डिंगमधील थरारक घटनाक्रम
Kalyan Crime News: आई आणि मुलगी गप्पा मारत मारत घरी जाताना इमारतीच्या आवारामध्ये शिरले असता अचानक एका तरुणीने या 12 वर्षांच्या मुलीवर चाकूने हल्ला केला. आईसमोरच त्याने या मुलीला अनेकदा भोसकलं. आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्लेखोराने या महिलेला धक्का देत दूर लोटलं.
Aug 17, 2023, 10:17 AM ISTगाडीत बर्गर खात असताना तरुणावर पोलिसांचा गोळीबार, मग...पुढे काय झालं पाहा धक्कादायक VIDEO
Shocking VIDEO: पोलीस शिपाईने कारचे दार ठोठावले आणि उघडले तर आत स्टिअरिंग सीटवर एक मुलगा बर्गर खात होता.
Oct 9, 2022, 09:12 AM IST
VIDEO | धक्कादायक! भात जास्त खाल्ल्याने खून
Nagpur Man Killed Another For Eating Rice After Getting Drunk
Sep 25, 2022, 02:35 PM ISTनागपूर हादरलं! दारूच्या नशेत जावयाकडून सासू-सासऱ्यांची हत्या
नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगरमध्ये ही संपूर्ण घटना घडलीये.
Jun 26, 2022, 11:47 AM ISTगायीने दिलेल्या धडकेत ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गायीच्या धडकीत एका ६२ वर्षीय व्यक्तीचा नागपुरात मृत्यू झाला. काय झाला नेमका प्रकार पाहूया...
Feb 14, 2018, 08:44 PM ISTम्हशीच्या मूत्र विसर्जनावरून वाद; एकाचा मृत्यू, दुसरा कोमात
बातमीचे शिर्षक वाचून आश्चर्य वाटून घेऊ नका. खरोखरच अशी घटना घडली आहे. पोलिसांनीही घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
Feb 6, 2018, 01:02 PM ISTसांगली । पीएसआयकडून खून प्रकरणी आणखी धक्कादायक आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 08:39 PM IST