2035 भारताचे अंतराळ स्टेशन, 2040 पर्यंत मानव चंद्रावर; PM मोदी यांनी दिले ISRO ला टार्गेट
2035 पर्यंत भारताचे स्वत:चे स्पेस स्टेशन तयार करा. 2025 मध्ये गगनयानद्वारे मानवाला अवकाशात पाठवा असे टार्गेटच PM मोदी यांनी ISRO ला दिले आहे.
Oct 17, 2023, 05:35 PM IST2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करणार; आर्टेमिस-1 मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी
मनुष्याचे चंद्रावर राहण्याचे(humans to live on Moon) स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. 2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करु शकणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. आर्टेमिस-1 मोहिमेचा(Artemis-1) पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. ओरियन स्पेसक्राफ्ट(Orion Spacecraft ) चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतले आहे. यामुळे शास्त्रांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Dec 12, 2022, 10:50 PM ISTNASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार
NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
Nov 16, 2022, 02:02 PM IST