mandir

भाजपचं 'पुन्हा मंदिर वही बनाएंगे'

अयोध्यातल्या राममंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पाठोपाठ भाजपनंही पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'चा नारा बुलंद केलाय. तर त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केलीय.

Nov 23, 2015, 11:09 PM IST

महालक्ष्मीचं नवं रुप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

महालक्ष्मीचं नवं रुप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

Aug 6, 2015, 12:26 PM IST

महालक्ष्मीचं नवं रुप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

रासायनिक प्रक्रियेनंतर श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन आजपासून भाविकांना घेता येणार आहे. 

Aug 6, 2015, 09:56 AM IST

...इथं नरेंद्र मोदींच्या मंदिरात दररोज होते पूजा-आरती

...इथं नरेंद्र मोदींच्या मंदिरात दररोज होते पूजा-आरती

Feb 11, 2015, 01:03 PM IST

मंदिरात अंतरात `मतदार` नांदताहे!

नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी सध्या कुठलाही छोट्यातल्या छोट्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लोकांमध्ये सहभागी होण्याचा सिलसिला आजही सुरु आहे.

Apr 16, 2014, 09:53 AM IST

जयराम यांच्या तोंडाचे शौचालय - बाळासाहेब

देशाला मंदिरांची नाही शौचालयांची गरज आहे, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय ग्रामीण मंत्री जयराम रमेश यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. देशात शौचालयांची कमतरतेला काँग्रेस जबाबदार असल्याचेही बाळासाहेबांनी म्हटले आहे.

Oct 8, 2012, 05:29 PM IST