mangal dhillon

'दयावान' फेम अभिनेते Mangal Dhillon यांचे निधन, कॅन्सरनं घेतला जीव

Actor Mangal Dhillon Death : अभिनेता मंगल ढिल्लोनवर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरु होते. मात्र, ते कॅन्सरवर विजय मिळवू शकले नाही. त्यांच्या निधनानं सगळ्यांना धक्काबसला आहे. त्यांनी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळीकडे काम केलं आहे. 

Jun 11, 2023, 01:43 PM IST