mangal gochar 2023 in kanya

Mangal Gochar 2023 : आजपासून 'या' राशींचे मंगलमय दिवस! मंगळ गोचरमुळे होऊ शकता कोट्याधीश

Mangal Gochar 2023 in Kanya :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा राजा सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे . त्यामुळे काही राशींवर मंगळावर अमाप धनवैभव प्राप्त होणार आहे. 

Aug 18, 2023, 05:25 AM IST

Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून 'या' राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

Mangal Gochar 2023 in Kanya : ग्रहांचा राजा सूर्यदेवाने आपलं स्थान बदलल्यानंतर ग्रहांचा सेनापती आपली जागा बदलणार आहे. त्यामुळे काही राशींचे मंगलमय दिवस सुरु होणार आहे. 

 

Aug 15, 2023, 06:47 AM IST

Mangal Gochar 2023 : पुढील महिन्यात मंगळ करणार गोचर; 'या' स्थिती, राशींचे खुलणार आर्थिक मार्ग

Mangal Gochar 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलामुळे 3 राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहे. 

Jul 6, 2023, 09:12 AM IST