Mangal Budh Yuti: मकर राशीत होणार मंगळ-बुधाची युती; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ
Mars And Mercury Conjunction 2024: फेब्रुवारी महिन्यात बुध आणि मंगळाचा संयोग होणार आहे. काही राशीच्या लोकांना या दोन ग्रहांच्या संयोगाने विशेष लाभ मिळू शकणार आहे.
Jan 13, 2024, 09:26 AM ISTSurya-Mangal Yuti: तूळ राशीत होणार मंगळ-सूर्याची युती; या राशींना लागणार लॉटरी, मिळेल भरमसाट पैसा
Surya And Mangal Yuti: तूळ राशीमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग होणार आहे. हा संयोग तब्बल 1 वर्षानंतर तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचा हा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.
Sep 14, 2023, 07:20 AM ISTMangal-Budh Yuti : शुक्राच्या राशीत मंगळ-बुधाची होणार युती; 'या' राशींच्या व्यक्ती बनणार गडगंज श्रीमंत
Mars And Budh Conjunction 2023 in Libra: तूळ राशीमध्ये मंगळ आणि बुध यांच्या संयोगाची निर्मिती होणार आहे. ऑक्टोबर 2023 च्या सुरुवातीला तयार मंगळ आणि बुध हे दोन्ही ग्रह तूळ राशीमध्ये एकत्र येणार आहेत. 3 राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
Sep 13, 2023, 07:10 AM ISTMangal Budh Yuti : तूळ राशी होणार मंगळ-बुधाची युती; 'या' राशींवर होणार पैशांची बरसात
Mars-Budh Conjunction: बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. चला जाणून घेऊया बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Aug 28, 2023, 05:40 AM IST