Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस
Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
Aug 5, 2023, 07:31 PM ISTMangal Gochar 2023 : मंगळ गोचर! 'या' राशींच्या लोकांना धनलाभ, तर काही राशींच्या लोकांवर कोसळणार संकट
Mangal Gochar 2023 : शुक्र गोचरनंतर आता मंगळ राशीचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. त्यातच बुधवारी शनी गोचर असल्याने पुढील काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. तर काही राशींसाठी अशुभ असणार आहे. मंगळ गोचरमुळे काय कुठल्या राशीला लाभ होणार आहे ते पाहूयात.
Mar 12, 2023, 11:42 PM ISTShani Gochar 2023 : 'पंच राजयोग'... दुर्मिळ संयोगामुळे 'या' राशींच्या नशिबाची दारं उघडणार
Panch Rajyog : चैत महिन्यात दुर्मिळ संयोगामुळे काही राशींचं नशीब (panch rajyog effect on zodiac sign) पालटणार आहे. चैत्र महिन्यात अनेक शुभ संयोग घड आहेत. त्यामुळे हा महिना त्यांचासाठी आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.
Mar 9, 2023, 10:45 AM ISTMangal Gochar 2023 : लवकरच मंगळ गोचर, 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा
Mangal Gochar March 2023 : मंगळला कल्याणाचा देवत मानलं जातं. अशाच मंगळ लवकरच मिथुन राशीत (Mars Transit in Gemini) प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळणार आहे.
Mar 9, 2023, 07:55 AM IST