mangal transit in dhanu

Mangal Gochar: 5 फ्रेबुवारीपर्यंत धनु राशीत राहणार मंगळ; 'या' राशींना मिळणार अमाप पैसा, प्रतिष्ठा

Mangal Transit In Dhanu: ग्रहांचा सेनापती मंगळ 28 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश केला आहे. मंगळ या राशीमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. या काळात मंगळ ग्रह काही राशींचं भाग्य उजळणार आहे.

Jan 12, 2024, 10:40 AM IST

Mangal Gochar: 27 डिसेंबरला मंगळ करणार राशी बदल; 'या' राशींना धनलाभाची शक्यता

Mangal Gochar In Dhanu: ग्रहांचा सेनापती आणि पुत्र मंगळ ग्रह 27 डिसेंबर रोजी रात्री 11.40 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मंगळ धनु राशीत प्रवेश केल्याने काही राशींना फायदा होणार आहे. 

Dec 17, 2023, 09:24 AM IST

Mangal Transit: धनू राशीत होणार मंगळ ग्रहाचं गोचर; पुढील वर्षात 'या' मिळणार मालामाल होण्याची संधी

Mangal Transit In Dhanu: पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरच्या शेवटी मंगळ ग्रह त्याचा मित्र गुरू ग्रहाच्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या या गोचरचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.

Nov 10, 2023, 08:49 AM IST