शिवसेनेला वचननाम्यात मोठ्या मुद्द्याचा विसर
शिवसेनेनं वचननाम्यात अनेक घोषणा केल्यायत. पण एका मोठ्ठ्या मुद्द्याचा शिवसेनेला विसर पडलाय. शिवसेनेचा आत्माच या वचननाम्यात मिसिंग आहे.
Jan 24, 2017, 06:50 PM ISTमुंबईकरांना 2012ला दिलेल्या आश्वासनांचा शिवसेनेला विसर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:41 PM IST2012 निवडणुकांमध्ये कसा होता शिवसेनेचा वचननामा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:40 PM ISTकाय आहे शिवसेनेच्या वचननाम्यात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:39 PM ISTशिवसेनेच्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:38 PM ISTमुंबईकरांना 2012ला दिलेल्या आश्वासनांचा शिवसेनेला विसर
आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनं वचननामा प्रसिद्ध केला आहे.
Jan 23, 2017, 07:19 PM ISTशिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या बाबी
शिवसेनेने भाजपाशी युती होण्याआधीच वचननामा प्रकाशित केला आहे, यावर बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.
Jan 23, 2017, 02:08 PM ISTपंजाबच्या विकासासाठी संधी द्या, भाजपची जाहीरनाम्यात साद
पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
Jan 22, 2017, 11:24 PM ISTसमाजवादी पार्टीचा घोषणांचा पाऊस, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-लॅपटॉप
समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश निवडणूकांसाठी आपला जाहीरनामा घोषीत केलाय.
Jan 22, 2017, 11:08 PM ISTपंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
पंजाब विधानसभा निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध करून काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गेल्या दहा वर्षात अकाली दल आणि भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं पंजाबचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप मनमोहन यांनी केला आहे.
Jan 9, 2017, 03:21 PM ISTपुणेकरांनो राष्ट्रवादीने दिला आपला जाहीरनामा
पुणेकरांनो राष्ट्रवादीने दिला आपला जाहीरनामा
Dec 29, 2016, 10:13 PM ISTपुणेकरांनो राष्ट्रवादीने दिला आपला जाहीरनामा
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.
Dec 29, 2016, 07:34 PM ISTकोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो'
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा नसल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. भाजपने काल हा जाहीरनामा प्रकाशित केला.
Oct 21, 2015, 03:59 PM ISTदेश बदलतोय, कोल्हापूरही बदलू शकतं - भाजपचा जाहीरनामा
देश बदलतोय, कोल्हापूरही बदलू शकतं - भाजपचा जाहीरनामा
Oct 20, 2015, 09:19 PM IST