manipur girl raped

'मला डोंगरात नेलं आणि एकामागोमाग..', मणिपूरमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार, सांगितला भयाण घटनाक्रम

Manipur Violence News: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता अशी आणखी प्रकरणं समोर येत आहेत. एका 19 वर्षाच्या तरुणीवरही सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला होता. दोन महिन्यांनी पोलिसांनी सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

Jul 26, 2023, 08:51 AM IST