manipur violence explained

Manipur Violence: मणिपूर पुन्हा पेटलं, पोलिसांची शस्त्र चोरीला... एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

Violence In Manipur: मणिपुरमधला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीए. पुन्हा एका मणिपूर पेटलं आहे. विष्णूपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. तर एके ठिकाणी सुरक्षा चौकीतून शस्त्र लुटण्यात आली आहेत.

Aug 5, 2023, 01:54 PM IST

4 मे रोजी महिलांना विवस्त्र फिरवलं, 49 दिवसांनंतर FIR, 78 दिवसानंतर अटक का? मणिपूरचा संपूर्ण घटनाक्रम

मणिपूरमध्ये 4 मे रोजी कुकी समुदायाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावर फिरवण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. 18 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर 20 जुलैला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पहिली अटक झाली. 

Jul 20, 2023, 07:00 PM IST