mankhurd

मानखुर्दमधील झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण

मानखुर्दमधील मंडाला झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात तब्बल १२ तासांनी यश मिळालेय. सकाळी सातच्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. 

Jan 13, 2017, 08:09 AM IST

मानखुर्द येथे तेल गोदामाला भीषण आग

मानखुर्द येथील मंडाला विभागात असलेल्या गोदामांना भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्यात. ही आग संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास लागली.

Jan 12, 2017, 08:19 PM IST

मानखुर्दमध्ये घर कोसळून तीन ठार

मुंबईतल्या मानखुर्द भागात एक घर अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. 

Dec 15, 2016, 09:54 AM IST

मानखुर्दमधून बेपत्ता होतायत लहान मुलं

मानखुर्दमधून बेपत्ता होतायत लहान मुलं

May 29, 2016, 09:21 PM IST

मानखुर्द येथे केमिकल गोडाऊनला भीषण आग

मानखुर्द येथे मंडल भागात एका केमिकल गोडाउनला भीषण आग लागली आहे. मानखुर्द येथील इंदिरा नगर विभाग येथे आग लागली असून हा दाट वस्तीचा भाग आहे. ही आग लेव्हल तीनची असून अग्निशमनाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल केल्या आहेत. 

May 24, 2016, 04:44 PM IST

मानखुर्द लिंकरोडवर टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

मानखुर्द लिंकरोडवर टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

May 2, 2016, 12:01 PM IST

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका 2 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.

Jan 23, 2016, 05:08 PM IST

मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह

दोन दिवसांपूर्वी कांदीवलीच्या नाल्यात दोन मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडलाय. 

Dec 16, 2015, 10:38 AM IST

हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू

मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकल ट्रेनची पुनः एकदा टिळक नगर स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटून एन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 

Oct 19, 2015, 02:12 PM IST

संघर्षमय परिस्थितीत शुभमला हवीय आर्थिक मदत

संघर्षमय परिस्थितीत शुभमला हवीय आर्थिक मदत

Jun 27, 2015, 01:55 PM IST

नाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं

नाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं 

Jun 20, 2015, 10:09 PM IST

मानखुर्दच्या नाल्यात मुलगा गेला वाहून

मुसळधार पावसाने आज मुंबई ठप्प झाली. या पावसात संपूर्ण दिवसभर कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नव्हतं. मात्र, अंधार होता होता मानखुर्दमध्ये एक मुलगा नाल्यात वाहून गेल्याचं समजतंय. 

Jun 19, 2015, 11:21 PM IST