मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका 2 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.

Updated: Jan 23, 2016, 05:10 PM IST
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला title=

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका 2 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.  हनुमान मंदिर परिसराजवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. इमारत कोसळल्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली आहे.