मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Jun 24, 2024, 11:20 AM ISTVIDEO | '..अन्यथा तुमच्यावर विधानसभेत गुलाल रुसेल' जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा
Manoj Jarange Patil Hints CM Not To Insult Vashi Incident For Reservation
Jun 23, 2024, 06:10 PM ISTडॉक्टरांकडून जरांगेच्या विविध तपासण्या; अचानक तब्बेत खालावल्याने तपासणी
Manoj Jarange Patil Unwell
Jun 23, 2024, 04:35 PM ISTबबनराव तायवाडेंना जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
Babanrao Taywade Vs Manoj Jarange Patil
Jun 23, 2024, 04:20 PM IST'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'
Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
Jun 23, 2024, 12:16 PM ISTजरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?
Jarange and Bhujbal Dispute:
Jun 22, 2024, 09:29 PM ISTVIDEO | भुजबळांना करिअरमधून उठवणार, मनोज जरांगेंचं आव्हान
Manoj jarange patil challenge chhagan bhujbal
Jun 22, 2024, 08:05 PM ISTMaratha Reservation: 'आमची कुणबी नोंद एकही खोटी नाही', मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य
'Our Kunbi records are not false', Manoj Jarange Patil's statement
Jun 22, 2024, 07:10 PM ISTकुणबी दाखले नोंदीवरून जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Hints Kunbi Cast Certificate For Maratha Reservation
Jun 22, 2024, 11:05 AM ISTManoj Jarange | दंगल घडवण्यासाठी सरकारनं... मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
Manoj Jarange Patil Criticize OBC Community Protest Against Maratha resrvation
Jun 21, 2024, 01:40 PM ISTमनोज जरांगे पाटील हॉस्पिटलमधून बीडमधील चाकरवाडीला रवाना
Manoj Jarange Patil left for Chakarwadi in Beed from Hospital
Jun 21, 2024, 12:10 PM ISTVIDEO | 'अचानक काही गोष्टी घडायला लागल्यात, लक्षात येतं'
Manoj Jarange Patil Serious Allegation On Maharashtra Govt Over OBC Protest
Jun 19, 2024, 02:50 PM ISTमृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'सरकार आणि..'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil On Death News: मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे असं सरकारला वाटत असल्याचंही मनोज जरांगे-पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
Jun 18, 2024, 12:12 PM IST'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'
Manoj Jarange Patil On OBC Leaders: मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठ्यांविरोधात विष ओकत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
Jun 18, 2024, 11:46 AM ISTVIDEO | सरकारने शब्द दिलाय, 13 जुलैपर्यंत वाट बघू - मनोज जरांगे पाटील
Manoj jarange patil on maratha reservation government assurence
Jun 17, 2024, 06:40 PM IST