maratha card

विधानसभा 2024 नागपूर दक्षिण पश्चिम : देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसचं मराठा कार्ड; कोण आहेत प्रफुल्ल गुडधे?

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची नावं जाहीर केली. यात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात मराठी कार्ड खेळलंय. काँग्रेसने पुन्हा प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिलीय. 

Oct 25, 2024, 03:53 PM IST

नारायण राणे यांचेही ‘मराठा’ कार्ड

काँग्रेस आघाडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानेच मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यातून सध्या मोर्चाना प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन नारायण राणे यांनी केले.

Sep 2, 2016, 03:24 PM IST

परभणी लोकसभा : मराठा कार्ड कोणाला तारणार

परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला. १९९८चा अपवाद वगळता १९८९ पासून आजतागायत या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. नेहमीप्रमाणे यंदाही शिवसेना आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होतेय. या निवडणुकीत मराठा कार्डचं वोटींग महत्वाचं आहे.

Apr 10, 2014, 10:58 PM IST