maratha reservation live updates today

तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का? यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण का बाद झाले?

तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का असा मोठा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Feb 20, 2024, 11:02 PM IST

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण, 'या' सरकारी नोकऱ्यांसाठी करता येणार अर्ज

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय.

Feb 20, 2024, 04:40 PM IST

कोणत्या ठिकाणी नोकरी देणार? नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांचा सवाल

 मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. विधीमंडळात एकमतानं मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. विधानभवनाबाहेर मराठा संघटनांनी जल्लोष साजरा केला. 

Feb 20, 2024, 04:10 PM IST

मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकलं, काय ठरलं कारण? वाचा...

Maratha Reservation : राज्य सरकारने मंजूर केलेलं मराठा आरक्षण विधेयक नाकारण्याचं कारण नाही, पण ते कोर्टात टिकेल का ही शंका असल्यांच सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या मागणी ठाम असल्याचं सांगितलं आहे. 

Feb 20, 2024, 02:29 PM IST

मराठा समाजाला कशा-कशात आरक्षण मिळणार? आरक्षणाचा मसुदा जसच्या तसा... वाचा एका क्लिकवर

Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्या प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. पण मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. 

Feb 20, 2024, 11:26 AM IST

'आम्हाला दुसरं ताट का देता? ओबीसीतूनच आरक्षण हवं' मनोज जरांगेंची मागणी

Maratha Arakashan Latest News: मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची (10 % Reservation) शिफारस करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रीमंडळातही मंजुरी मिळाली आहे

Feb 20, 2024, 10:46 AM IST