सगेसोयरे व्याख्येसंदर्भातील नोटिफिकेशनवर मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची अपडेट
Maratha Reservation: येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.
Mar 16, 2024, 03:26 PM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेला विरोध, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका
मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भुजबळांसोबत एकत्र बसून बोलू असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Jan 29, 2024, 05:05 PM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी बैठकीत मोठा निर्णय; छगन भुजबळ आक्रमक
मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसींचा एल्गार पहायला मिळत आहे. मागासवर्गीय आयोग, न्या. शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सगे सोय-यांच्या मसुद्यावर हरकती नोंदवणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली.
Jan 28, 2024, 09:51 PM IST