maratha reservation

मराठा आरक्षण: ...तर तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नाही

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा इशारा

Nov 27, 2018, 05:01 PM IST

मोठी बातमी: मराठा आरक्षण विधेयक २९ नोव्हेंबरला विधीमंडळात

मागासवर्ग आयोगाने तीन महिन्यात, २ लाखांहून अधिक लोकांचा सर्व्हे केल्यानंतर आपला अहवाल राज्य सरकारकडे १५ नोव्हेंबरला सुपूर्द केला होता. या अहवालात मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला होता.

Nov 26, 2018, 05:44 PM IST

उदयनराजेंकडून शरद पवार यांना कमळाचा बुके!

शरद पवारांना कमळांचा बुके दिलाय असं सूचक विधान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय. 

Nov 25, 2018, 10:44 PM IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारपुढे मोठे आव्हान

 मराठा समाजाला एक डिसेंबरपूर्वी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला कसरत करावी लागणार आहे.

Nov 23, 2018, 11:11 PM IST

विनायक मेटे हे चायनीज मराठा- नितेश राणे

त्यांचा डीएनए चेक करण्याची गरज आहे.

Nov 23, 2018, 08:28 PM IST

१ डिसेंबरचा जल्लोष ही निव्वळ फसवणूक- धनंजय मुंडे

अधिवेशनाचा केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

Nov 22, 2018, 08:29 PM IST

...म्हणून मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही- भुजबळ

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही.

Nov 22, 2018, 04:36 PM IST

सकल मराठा क्रांती मोर्चाचा मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा

 सकल मराठा क्रांती मोर्चाच्‍या मागण्‍या विधीमंडळात मान्‍य करून घेण्‍यासाठी २६ नोव्‍हेंबर रोजी मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा आयोजित करण्‍यात आला आहे. 

Nov 21, 2018, 10:03 PM IST

...तर मराठा समाजाचा उद्रेक होईल

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्या, अशी मागणी सकल मराठा क्रांती महामोर्चाने केली.

Nov 18, 2018, 10:21 PM IST

मोठी बातमी: मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुढील वैधानिक कारवाईसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

Nov 18, 2018, 06:20 PM IST

मराठा आरक्षणासाठी वकिलांची मोठी फौज उभी - चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळणार?

Nov 17, 2018, 08:08 PM IST

मराठा आरक्षणासाठी कोर्टात टिकवण्यासाठी सरकारची नवी खेळी

राज्यातील एकूण आरक्षणाची टक्केवारी ६८ टक्क्यांवर जाणार?

Nov 17, 2018, 02:03 PM IST

फडणवीस सरकार मुस्लिमांना आरक्षण कधी देणार; काँग्रेसचा सवाल

नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास अशी घोषणा देतात.

Nov 15, 2018, 08:53 PM IST

पाहा किती ओबीसी, मराठेतर, कुणबी मराठा आरक्षणाच्या बाजूने

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सर्व्हेत मराठा समाजासह, कोणत्या जाती किती प्रमाणात मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत.

Nov 15, 2018, 05:29 PM IST