maratha reservation

Maratha Reservation | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी नवा मार्ग दाखवला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी नवा मार्ग दाखवला असं वक्यव्य केलं. 

May 5, 2021, 09:34 PM IST
THERE_IS_NO_DISCUSSION_IN_THE_CABINET_ABOUT_MARATHA_RESERVATION PT3M7S

VIDEO | खासगी युनानी कॉलेज अध्यापकांना सातवा वेतन आयोग

THERE_IS_NO_DISCUSSION_IN_THE_CABINET_ABOUT_MARATHA_RESERVATION

May 5, 2021, 07:20 PM IST

कलम 370 हटवले त्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे केंद्राला आवाहन

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे डोळे टिकले होते

May 5, 2021, 07:08 PM IST

मराठा आरक्षण टिकलं तर भाजपला श्रेय मिळेल म्हणून ठाकरे सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला

 महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

May 5, 2021, 03:57 PM IST

मराठा आरक्षण रद्द प्रकरणी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया वाचा एका क्लिकवर

राज्यभरातून नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, आंदोलनकर्ते आदींच्या प्रतिक्रिया येत आहेत..

May 5, 2021, 01:02 PM IST
Mumbai Meeting Begins Varsha Bunglow Before Maratha Reservation Verdict PT3M26S

VIDEO : मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांच्या उपसमितीसह बैठक

VIDEO : मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांच्या उपसमितीसह बैठक

May 5, 2021, 01:00 PM IST
Maratha Reservation Petitioner Vinod Patil Press Conference 5 May 2021 PT7M22S

VIDEO : मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार, सुनावणी सुरू

VIDEO : मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार, सुनावणी सुरू

May 5, 2021, 12:45 PM IST
Mumbai Meeting With Top Leader At Varsha Bunglow On Maratha Reservation PT3M18S

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू

May 5, 2021, 12:40 PM IST
Pune People Reacts On SC Rejects Maratha Reservation PT3M46S

VIDEO : मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

VIDEO : मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

May 5, 2021, 12:30 PM IST
Maratha Leader Rajendra Kondhare On Maratha Reservation Rejected PT3M25S

VIDEO : मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही - सुप्रीम कोर्ट

VIDEO : मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही - सुप्रीम कोर्ट

May 5, 2021, 12:20 PM IST

मराठा आरक्षण रद्द होणं हे महाविकास आघाडीचं अपयश : चंद्रकांत पाटील

 राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे

May 5, 2021, 11:54 AM IST

Maratha Reservation | अशोक चव्हाण यांनी तत्काळ राजीनामा द्यावा : विनायक मेटे

  आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. 

May 5, 2021, 11:12 AM IST

Breaking | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. 

May 5, 2021, 10:47 AM IST

Maratha Reservation | अंतिम निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष; मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. आज त्यावर अंतिंम निकाल येणार आहे.

May 5, 2021, 07:39 AM IST

Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देणार

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निकाल

May 4, 2021, 11:14 PM IST