marathi daughter

औरंगाबदची मराठमोळी कन्या मिस इंडिया स्पर्धेत

मराठवाड्याच्या शिरपेचात मराठमोळ्या कन्येनं मानाचा तुरा रोवलाय. औरंगाबादची नवेली देशमुख 'मिस दिवा युनिव्हर्स' स्पर्धेत सेकंड रनर अप ठरली. त्यामुळे ती आता 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Oct 28, 2015, 10:42 PM IST