'टीका करणारे अपयशी आहेत, त्यांच्याच मनात...'; धर्मांतरवर जब्याची शालू स्पष्टच बोलली
Rajeshwari Kharat Religon Change Row: फँड्री फेम राजेश्वरी खरातने धर्मांतर मुद्द्यावर मौन सोडलं आहे. टीका करणाऱ्यांवर मांडलं स्पष्ट मत.
Jun 18, 2025, 04:39 PM IST'श्याम हरपला...' ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन
Actor Madhav Vaze Passes Away : श्यामची आई चित्रपटातील श्यामची भूमिका साकारणारे अभिनेते माधव वझे यांचं सकाळी दुःखद निधन झाले आहे.
May 7, 2025, 11:39 AM ISTप्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी, 'माझी प्रारतना' चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
Majhi Prarthana Trailer : 'माझी प्रारतना' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी...
Apr 28, 2025, 07:35 PM ISTआयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणार; ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Ata Thambaycha Naay : आता थांबायचं नाय! चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, एकदा तुम्ही पाहाच...
Apr 15, 2025, 11:38 AM ISTआता तुम्हाला येणार उन्हाळ्याच्या सुट्टीचा नॉस्टेल्जिया , 'एप्रिल मे 99'चं गाण्याची सगळीकडे चर्चा
April May 99 : 'एप्रिल मे 99' चित्रपटामुळे तुम्हालाही आठवणार तुमची शाळेतली उन्हाळी सुट्टी
Apr 3, 2025, 02:10 PM IST'फोन आला योगींना भेटायचे आहे अन् मी...'; दिग्पाल लांजेकरांच्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'ची भुरळ योगी आदित्यनाथ यांना म्हणाले...
Digpal Lanjekar and Yogi Adityanath Meet : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेटण्याची इच्छा केली व्यक्त तर त्यांना असलेल्या संतांच्या ज्ञानाविषयी बोलताना दिग्दर्शक दिग्पाल लांजरेकर म्हणाले...
Apr 1, 2025, 06:39 PM ISTगुलीगत सूरज चव्हाणच्या पहिला मराठी चित्रपटाच 'झापुक झुपूक'चा टीझर प्रदर्शित!
Suraj Chavan Zhapuk Zhupuk Movie :
Mar 18, 2025, 01:08 PM IST'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कलाकार संजीवन समाधी भेटीला
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीनिमित्तानं यातील कलाकारांनी श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराला भेट दिली.
Mar 12, 2025, 01:18 PM ISTएक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास; 'माझी प्रारतना' चित्रपट 'या' दिवशी येणार भेटीला
Marathi Movie : एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, 'माझी प्रारतना' या नव्या मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित.
Mar 7, 2025, 08:31 PM ISTनामदेव ढसाळांचं सेन्सॉरला वावडं; ढसाळांच्या कवितेला सेन्सॉरची कात्री
Namdev Dhasal Chal Halla Bol : नामदेव ढसाळांच्या कवितेला सेन्सॉरची कात्री, सिनेमातून कविता काढण्याच्या सेन्सॉरच्या सूचना
Feb 27, 2025, 07:22 PM ISTस्वामी समर्थांवर आणखी एक चित्रपट; दिग्दर्शकानं सांगितलं यात वेगळं काय?
Movie On Swami Samarth : स्वामी समर्थांवर आणखी एक नवा चित्रपट कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
Feb 27, 2025, 06:55 PM ISTबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून तृप्ती डिमरीने घेतले अभिनयाचे धडे! खुलासा करत म्हणाला, 'ती आली तेव्हा...'
Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून घेतले अभिनयाचे धडे...
Feb 26, 2025, 03:48 PM ISTप्राजक्ता माळीचा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द! VIDEO शेअर करत म्हणाली 'उगाच...'
Prajakta Mali Trimbakeshwar Temple Dance Controversy : प्राजक्ता माळीचा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द!
Feb 26, 2025, 03:01 PM ISTसमीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र...
Samir Chaughule - Sai Tamhankar : समीर चौघुले आणि सई ताम्हणकर हे लवकरच एकत्र दिसणार आहेत.
Feb 26, 2025, 01:09 PM ISTसिक्कीमची एक वेगळी सफर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बंजारा' चित्रपट
Banjara Movie : कशा प्रकारे तीन मित्र सिक्कीमीला जाण्याचा त्यांचा प्रवास सुरु करतात. ती मजेशीर गम्मत आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
Feb 15, 2025, 06:08 PM IST