marathi movie

'लाईफ म्हणजे गोंधळ नुसता'; 'ह्या गोष्टीला नावच नाही' चित्रपटातील गाणं रिलीज

आगामी मराठी चित्रपट 'ह्या गोष्टीला नावच नाही' यामधील तारुण्यातल्या भावविश्वाची झलक दाखवणारे गाणं रिलीज झालं आहे. ज्यामध्ये तरुण पिढीच्या भावभावना व्यक्त केल्या आहेत. 

Oct 26, 2024, 12:31 PM IST

रतन टाटा स्वर्गात पोहोचले असतील म्हणूनच...; कार चालवताना राज ठाकरे असं का म्हणाले?

Raj Thackeray Ratan Tata Heaven Comment: राज ठाकरेंनी रतन टाटांना एका पोस्टमधून यापूर्वीच श्रद्धांजली वाहिली असली तरी त्यांनी नोंदवलेली एका वाक्यातील ही प्रतिक्रिया कार चालवतानाही आहे.

Oct 16, 2024, 10:18 AM IST

मराठमोळ्या 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची ऑस्करसाठी निवडणाऱ्या यादीत समावेश

Swargandharva Sudhir Phadke Offical Entry In Oscars  : 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची ऑस्करसाठी निवड... 

Sep 28, 2024, 11:37 AM IST

'आता आवाज फक्त ‘येकच’..! 'येक नंबर'च्या टीझरमधील 'त्या' आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भन्नाट टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील त्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

Sep 13, 2024, 08:03 PM IST

'फुलवंती' चित्रपटातील गाणं प्रदर्शित, प्राजक्ता माळीच्या वेगळ्या लुकची जोरदार चर्चा

अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या  'फुलवंती' चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशातच आता प्राजक्ता माळीने तिचा चित्रपटातील नवीन लूक शेअर केला आहे. 

Sep 12, 2024, 02:05 PM IST

31 वर्षांनंतरही त्याचं नाव घेताच उडतो थरकाप, मराठीत आजपर्यंत बनला नाही असा भयपट!

मराठी सिनेसृष्टीतील असे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. यामध्ये सर्वात जुने चित्रपट आहेत जे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने बघतात. असाच एक चित्रपट आहे ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो म्हणजे महेश कोठारे दिग्दर्शित 'झपाटलेला'. 

Sep 6, 2024, 05:43 PM IST

अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर कमाल कॉम्बिनेशन 'या' चित्रपटातून येणार चाहत्यांच्या भेटीला

Fussclass Dabhade : ‘फसक्लास दाभाडे’ मधून अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर येणार एकत्र... 

Sep 5, 2024, 03:36 PM IST

'व्हॅनिटीमध्ये हिडन कॅमेरा लपवून अभिनेत्रींचे...', दाक्षिणात्य अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Radhika Sarathkumar Malayalam Film Industry : चित्रपटाच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये हिडन कॅमेरा अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा...

Aug 31, 2024, 05:47 PM IST

'आमच्या कुटुंबात एकमेकांना मदत करणं...', वडिलांनी लॉन्च न करण्यावर वरुन धवननं सौडलं मौन

Varun Dhawan : वरुन धवणनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वडिलांनी का चित्रपटसृष्टीत लॉन्च केलं नाही याविषयी खुलासा केला आहे. 

Aug 31, 2024, 02:22 PM IST

धवन कुटुंबातील आणखी एका सदस्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री! चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Dhawan's Family Member Debut : आता धवन कुटुंबातील या सदस्यानं केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण...

Aug 31, 2024, 02:00 PM IST

लग्नाच्या 4 महिन्यातच गोविंदाच्या भाचीचा घटस्फोट? संतप्त अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...

Aarti Singh Divorce : गोविंदाच्या भाचीचा लग्नाच्या 4 महिन्यातच होणार घटस्फोट! 

Aug 31, 2024, 12:39 PM IST

लग्झरी कार कंपनीवर संतापली अभिनेत्री! 50 कोटींचा खटला दाखल करत म्हणाली 'माझा मानसिक छळ...'

Rimi Sen : बॉलिवूड अभिनेत्रीनं लग्झरी कार कंपनीवर केला 50 कोटींचा खटला दाखल... जाणून घ्या कारण...

Aug 31, 2024, 11:44 AM IST

KBC 16 : लेकाला अंथरुणावरून हलताही येईना, 30-40 वेळा...; स्पर्धकाच्या मुलाविषयी ऐकताच अमिताभ ठरले देवदूत, काय केलं पाहाच!

KBC 16 Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये आलेल्या एका स्पर्धकाच्या मुलाची अवस्था ऐकताच अमिताभ बच्चन आले मदतीला धावून...

Aug 31, 2024, 10:43 AM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार ब्रेक? 'Bye Bye MHJ, See You Soon...'

Maharashtrachi Hasyajatra Off Air : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार ब्रेक? कारण आलं समोर...

Aug 31, 2024, 09:59 AM IST