'आज्जीबाई जोरात' नाटकानं गाठली पन्नाशी! तीन महिन्यातच रंगणार सुवर्ण महोत्सवी प्रयोग!
Aajibai Jorat Marathi Play : आजीबाई पन्नाशीत! तीन महिन्यातच गाठला प्रयोगाचा सुवर्ण महोत्सव...
Aug 12, 2024, 04:37 PM ISTबहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग
भद्रकाली प्रोडक्शनने याबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Feb 17, 2024, 10:23 PM IST
'217 पद्मिनी धाम' मराठी नाटकाचे सलग पाच प्रयोग; मुंबईत 24 ते 28 नोव्हेंबरला नाटकप्रेमींसाठी पर्वणी
217 Padmnini Dhan Marathi Natak Prayog: 217 पद्मिनी धाम या मराठी नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग लवकरच 24 ते 28 तारखेला संपन्न होणार असून अशाप्रकारे या दोन दिवसात नाटकाचे पाच प्रयोग होणार आहेत.
Nov 22, 2023, 08:13 PM ISTऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात येतायत 3 नवीकोरी मराठी नाटकं! तुम्ही कोणतं पाहायला जाणार?
Upcoming Marathi Natak: मराठी नाटकं सध्या तूफान गाजतं आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या या ऑगस्टमध्ये काही नाटकं येणार आहे. खासकरून ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात चार नाटक प्रदर्शित होणार आहेत.
Jul 28, 2023, 10:37 PM ISTमुंबई | 'व्हॉट्सअप ग्रुप'चं जरा हटके संमेलन
मुंबई | 'व्हॉट्सअप ग्रुप'चं जरा हटके संमेलन
Aug 1, 2019, 06:40 PM ISTमराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ २५ टक्के मतदान?
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत मतदान केंद्रांवर कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.
Mar 5, 2018, 11:00 AM ISTनाटकांच्या तिकीटावरील जीएसटी दरात कपात होणार?
रसिक मराठी मनासाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत नाटकांच्या तिकीटावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे.
Jan 18, 2018, 10:50 AM IST'अँक्शन' रिप्लेची 'अँक्शन'
पुरुष प्रधान संस्कृतीमुळे नवरा बायकोच्या नात्यात येणारे तणाव आणि त्यातून सर्व काही आलबेल करताना दोघांचीही होणारी कसरत हा विषय आहे संगीत अँक्शन रिप्ले या नाटकाचा. अमोल बावडेकर, विजय गोखले आणि गौरी पाटील यांच्या या नाटकाता प्रमुख भूमिका आहेत.
Dec 21, 2011, 10:52 AM IST