marathi news

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

Central Government : राज्यात टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना केंद्रात सरकारने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोल नाक्यावर कंत्राट संपल्यानंतरही आता सरकारकडून 100 टक्के टोलवसूली केली जाणार आहे.

Oct 14, 2023, 10:50 AM IST

अंधश्रद्धेचा कळस! अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलाची अघोरी पूजा करुन गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न

Amravati Crime : अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Oct 14, 2023, 09:53 AM IST

मुंबई विद्यापीठात कार्बन न्युट्रल ग्रीन कँपस, काय होणार फायदा? जाणून घ्या

Mumbai University: ग्रीन कॅम्पसमुळे उर्जेच्या वापरात 20 ते 30 टक्क्यांची बचत, पाण्याची सुमारे 30 ते 50 टक्के बचत, रहिवाशांचे आरोग्य आणि कल्याण, हवेची गुणवत्ता वाढीस मदत, जैवविविधतेला प्रोत्साहन आणि दुर्मिळ राष्ट्रीय संसाधनाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने ही योजना हाती घेतली आहे.

Oct 14, 2023, 09:26 AM IST

5.68 कोटींचं सॅनिटरी पॅड... समोरचा प्रकार पाहून मुंबईतील अधिकारीही चक्रावले

Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने कोकेनची तस्करी करणाऱ्या तीन आफ्रिकन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 5.68 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

Oct 14, 2023, 08:21 AM IST

'खरंच तिचं काय चुकलं?'मध्ये रोशन विचारे प्रमुख भूमिकेत

Marathi Serial : श्रेयसच्या येण्यानी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत प्रेमाचे रंग भरले जाणार हे निश्चित. मालिकेत प्रसंगागणिक सातत्याने गडद होत जाणाऱ्या छटांमध्ये अग्निहोत्रीच्या भूमिकेत रोशन श्रेयस काय रंग भरतो, हे बघणं आता रंजक ठरेल. अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनी मराठीवरील 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत रोज एका रहस्याचा डाव मांडला जातोय. 

Oct 13, 2023, 07:06 PM IST

पोलिसांनी नकार दिला तर कशी दाखल कराल FIR? जाणून घ्या

Police FIR: पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर मेट्रोपोलियन मेजिस्ट्रेटकडे तक्रार देऊ शकता. तुमच्या तक्रारीनंतर मॅजिस्ट्रेटला पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार असतात. पोलिसांनी FIR घेतली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांवर कारवाई केली जाऊ शकते. 

Oct 13, 2023, 04:59 PM IST

जया किशोरी साध्या सूटसह लाखोंची शाल परिधान करतात, किंमत इतकी आहे की आरामात नवीन iPhone 15 येईल

कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी तिच्या व्हिडिओंद्वारे लोकांना प्रेरित करतात. सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या चांगली आहे. या व्हिडिओमध्ये ती लोकांना जीवनातील कटू सत्याची जाणीव करून देत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये तिने लाखो किमतीची महागड्या ब्रँडची शाल घातली आहे. 

Oct 13, 2023, 04:30 PM IST

चिअर्स!!! 'या' राज्यातील महिला करतात रेकॉर्ड-ब्रेक मद्यपान

अरुणाचल प्रदेशात 15 वर्षांहून वरील वयाच्या महिलांमधील 24% महिला मद्याचे सेवन करतात. 

Oct 13, 2023, 04:12 PM IST

'या' 5 सवयी तुम्हाला कायम कंगाल करतील; जाणून घ्या आणि तातडीनं बदला

 प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो आणि सुरक्षित निवृत्तीसाठी बचत करू इच्छितो, परंतु आपल्यापैकी बरेच जण ठेवतात आणि अगदी जोपासतात, वाईट पैशाच्या सवयी ज्यामुळे आमचे आर्थिक भविष्य खराब होईल. किंवा विलंब आणि अधीरतेपासून बदलाचा प्रतिकार करणे आणि योजना करण्यात अयशस्वी होण्यापर्यंत ५  खरोखरच वाईट सवयी आणि वैशिष्ट्ये बदलण्यासाठी येथे आहेत.  

 

Oct 13, 2023, 02:55 PM IST

अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार

Thane News : ठाणे महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.

Oct 13, 2023, 02:08 PM IST

आजोबांनी घेतलेले कर्ज तीन पिढ्यांनाही फेडता येईना; तरुण शेतकऱ्याने उचललं आत्महत्येचं पाऊल

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. अशातच आता आजोबांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरता भरता एक अख्ख कुटुंब संपलं आहे.

Oct 13, 2023, 12:56 PM IST