marathi news

रातोरात दीड कोटींचा मालक झालेल्या PSI ची होणार चौकशी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Pimpri-Chinchwad News : वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत इंग्लड विरुद्ध बांग्लादेशच्या सामन्यात ड्रीम इलेव्हन या मोबाईल गेमिंग अॅपद्वारे दीड कोटी रुपयांचे बक्षिस जिंकणाऱ्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Oct 12, 2023, 08:35 AM IST

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

Train Derailed In Buxar: रेल्वे अपघातांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण, बिहारमधील  बक्सर (Buxar) येथे  नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train) चे डबे घसरले आहेत. 

 

Oct 12, 2023, 08:04 AM IST

घरात मुंग्याची रांग लागलीये, 'या' उपायांनी लावा पळवून

घरात एकदा का मुंग्यांची रांग लागली की खूप त्रास होतो. जेवणातही कधी कधी मुंग्या शिरतात. अशावेळी किचनमध्ये किटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते. 

Oct 11, 2023, 07:07 PM IST

मुंबईत भिकाऱ्यांची संख्या वाढली, 'भिकारीमुक्त मुंबई'साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Beggar Free Mumbai:  बेगर फ्री मुंबई हा कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. यासोबतच ड्रग फ्री मुंबई हे अभियान सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Oct 11, 2023, 06:05 PM IST

महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

Supreme Court On Abortion:  या टप्प्यावर गर्भपात करणे म्हणजे गर्भाची हत्या होय. हा आदेश मागे घेण्याची विनंती भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

Oct 11, 2023, 05:24 PM IST

वयाच्या 104 व्या वर्षी ठरवलं, जागतिक विक्रम केला; 9 व्या दिवशी घेतला जगाचा निरोप

डोरोथी हॉफनर, 104-वर्षीय रेकॉर्ड सेट करणारी स्कायडायव्हर, ब्रूकडेल लेक व्ह्यू ज्येष्ठ जिवंत समुदायात मरण पावले. वयाच्या १०४ वयातही, स्कायडायव्ह एक शांत आणि आनंददायक अनुभव म्हणून वर्णन केले होते. 

Oct 11, 2023, 05:07 PM IST

एवढे पैसे कमावून हिंदूंना किती मदत केली? विविक अग्निहोत्रींना जेष्ठ अभिनेत्रीचा सवाल

The Kashmir Files : दोन वर्षांपूर्वी आलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या (Hindu) कल्याणासाठी किती योगदान दिले, असाव आता करण्यात येत आहे.

Oct 11, 2023, 05:00 PM IST

विमानं नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असतात?

तुम्ही कधी विचार केला आहे का की विमाने नेहमी पांढऱ्या रंगात का असतात? किंवा ही विमाने इतर कोणत्याही रंगात का आढळत नाहीत? बरं, आमच्याकडे या सर्व प्रश्नांची तपशीलवार उत्तरे आहेत आणि आम्ही जोडलेच पाहिजे, हे उत्तर तुम्हाला वाचनात मनोरंजक बनवेल. प्रवासी विमानांसाठी पांढरा हा प्राधान्याचा रंग का आहे हे सुंदरपणे स्पष्ट केले. येथे काही मनोरंजक तथ्ये देखील आहेत, हे सर्व काही आश्चर्यकारक चित्रांसह. 

Oct 11, 2023, 04:19 PM IST

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Sai Baba Temple : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई संस्थानने साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता साई भक्तांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

Oct 11, 2023, 04:15 PM IST

इतकं मोठं..! 18 व्या शतकातील अवाढव्य बाथटब पाहून विश्वासच बसणार नाही

18th century Cold Bath Photos : विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सल्ला दिला जात होता. दररोज शक्य नसलं तरीही ...

Oct 11, 2023, 03:41 PM IST

काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं 'ते' बिल

Uttar Pradesh Congress : उत्तर प्रदेश काँग्रेसला अलाहाबाद हायकोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. कोर्टानं सरकारी बससेवेचा वापर केल्याप्रकरणी दंडासह बिलाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोर्टानं तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Oct 11, 2023, 03:18 PM IST

अश्लिल मेसेज, अपहरण अन् कालव्यात सापडला मृतदेह; सांगलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ

Sangli Crime : सांगलीत एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करत त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळं सांगलीत खळबळ उडाली आहे.

Oct 11, 2023, 01:36 PM IST

प्रसिद्ध इन्स्टा मॉडेलचा MMS व्हिडीओ लीक, 1 मिलियन चाहत्यांना मोठा धक्का

Karmita Kaur MMS Video Leaked: कर्मिता कौर ही एक सोशल मीडिया प्रभावशाली तसेच पंजाबी अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. ती इन्स्टाग्रामवर तिची ग्लॅमरस स्टाइल आणि लक्झरी लाइफस्टाइल शेअर करत असते. कर्मिताच्या इन्स्टा अकाऊंटवर त्याचे 1 मिलियनहून अधिक चाहते आहेत. 

Oct 11, 2023, 01:15 PM IST

पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाईंचा खात्मा; शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या

Pathankot Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दहशतवादी लतीफची हत्या केली आहे.

Oct 11, 2023, 11:48 AM IST