marathi news

किती ते माबोईलचं वेड, तब्बल तीन दिवस डोंगरावरील कपारीत अडकला, वाचा नेमकं काय झालं

डोंगरावर फिरायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल डोंगर कपारीत पडला, तो काढण्यासाठी त्याने स्वत:चा जीव धोक्यात घातला, तब्बल 72 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर त्याला वाचवण्यात यश आलं

Dec 16, 2022, 03:54 PM IST

Shraddha Murder Case : लेकीबाबतची 'ती' गोष्ट आता का हवीय श्रध्दाच्या वडिलांना?

#shraddhamurdercase :  श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. पोलिसांच्या चौकशीसाठी तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या (16 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. 

Dec 16, 2022, 03:04 PM IST

IND vs BAN : शुभमन गिलची बॅट तळपली, बांगलादेशविरूद्ध ठोकलं दमदार शतक

IND vs BAN Shubman gill Century : बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे

Dec 16, 2022, 02:36 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाच्या 'चायनामॅन'ची जादू! बांगलादेशविरूद्ध काढले 5 विकेट

IND vs BAN Kuldeep Yadav : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) उत्कृष्ट बँटींग देखील केली होती. कुलदीपने फलंदाजी करत 40 धावांची खेळी केली. या त्याच्या महत्वपुर्ण खेळीने टीम इंडियाला 400 धावांचा पल्ला गाठता आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली.  

Dec 16, 2022, 02:23 PM IST

नाटक पाहतानाच हृदयविकाराचा झटका; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन

आयुष्यभर अनेक नाटकांमध्ये काम केलं; पण नाटक पाहताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन 

 

Dec 16, 2022, 01:31 PM IST

IND vs BAN : Rohit Sharma बाबत मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार?

 Ind vs Ban : सध्या  टीम इंडिया (team india) बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय.

Dec 16, 2022, 01:09 PM IST

लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral

Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग. 

Dec 16, 2022, 12:32 PM IST

11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Motorola चा तगडा Smartphone, लूक आणि फीचर्स जबरदस्त

Motorola latest phone News : मोबाईल घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोटारोलाने आपला कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. याचा लूक आणि फीचर्स तुम्हाला वेड लावेल, अशीच आहेत.  

Dec 16, 2022, 12:13 PM IST

Recession च्या सावटाखाली 2023! ब्रिटन, अमेरिकापाठोपाठ भारताचीही चिंता वाढणार?

World Recession 2023: गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत असूनच की जागतिक मंदीचं वातावरण (recession) सध्या सगळीकडेच खुणावतं आहे. त्यामुळे सध्या आपल्या सर्वांनाच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत (world economy) सध्या आर्थिक परिणाम सगळ्यात वाईट आहेत.

Dec 16, 2022, 12:11 PM IST

'या' देशात Google वर सर्वात जास्त सर्च होतोय S#*; यादीत भारत कुठंय

सर्च इंजीन प्लॅटफॉर्मचा होणारा वापर योग की अयोग्य? 'या' देशात सर्वात जास्त सर्च होतोय  S#*; यादीत भारत कोणत्या स्थानावर?

 

Dec 16, 2022, 11:56 AM IST

FIFA World Cup 2022: Lionel Messi ला गंभीर दुखापत; अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का

Argentina vs France FIFA WC Final : फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही बलढ्य संघांमध्ये यंदाचा फिफा वर्ल्ड कप अंतिम सामना खेळला जाणार आहे. 18 डिसेंबरला पार पडणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत. 

Dec 16, 2022, 11:02 AM IST