marathi news

Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या

Interesting fact : हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी पूजेच्या वेळी आरती केली जाते. आम्हाला सांगा आरती संपन्न झाल्यानंतर आरतीच्या ताटावरून हात का फिरवला जातो?

Dec 13, 2022, 04:27 PM IST

Indian Railways | रेल्वे प्रवाशांच्या कामाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो प्रवास!

Platform Ticket Rules: जर तुमच्याकडे आरक्षण नसेल आणि तरीही तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढला असाल तरी तुम्ही सहज प्रवास कसा करू शकता...  

Dec 13, 2022, 04:21 PM IST

Video : एका मुलासाठी दोन तरुणींची रस्त्यावर जोरदार हाणामारी, पाहा पुढे काय झालं ते...

Viral Video  : सोशल मीडियावर (Social media) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, काय नशीब आहे राव पोराचं...

Dec 13, 2022, 03:55 PM IST

India vs Bangladesh : धक्कादायक! 'या' खेळाडूला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल, कोण आहे तो क्रिकेटर?

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेश आणि भारत यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

Dec 13, 2022, 03:41 PM IST

Vitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या

Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.

Dec 13, 2022, 03:37 PM IST