marathi serial

मराठी मालिकेत श्रेया घोषालची एंट्री

प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल आता मराठी सीरियल विश्वात एंट्री घेतेय. तुम्ही म्हणाल ती अभिनय वगैरे करणार आहे की काय? तर तसे मुळीच नाहीये.

Jul 14, 2016, 10:03 AM IST

घ्या जाणून... या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्यात अव्वल

अधिकाधिक टीआरपी मिळवण्यासाठी विविध चॅनेलवरील मालिकांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असते. 

Jun 10, 2016, 11:00 AM IST

'का रे दुरावा' करणार प्रेक्षकांना 'गुडबाय'

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका का रे दुरावा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एक आगळीवेगळी कथा असल्याने या मालिकेला लोकांनी चांगली पसंती दर्शवली होती. 

Mar 8, 2016, 09:30 AM IST

मराठी मालिकांसाठी सेना-मनसे सरसावली

दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थातच फिल्मसिटी येथे मराठी मालिकांना एकूण फीमध्ये ५० टक्के सवलत मिळत होती. पण अचानक ही सवलत बंद केल्याने मराठी मालिकांचे निर्माते अडचणीत आले आहेत.

May 28, 2012, 03:46 PM IST