marathi serial

‘दिवाळी पहाट’मध्ये गायली शिवस्तुती, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशलवर व्हायरल झाला दिवाळी पहाटचा व्हिडीओ, मराठी अभिनेत्रीने गायली शिवस्तुती

 

Oct 20, 2025, 03:51 PM IST

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत एका नामांकित मराठी अभिनेत्रीचा प्रवेश; तब्बल 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन

Marathi Actress returns back to small screen after 10 years : स्टार प्रवाहवरील ‘काजळमाया’ मालिकेत एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवेश होणार आहे.

Oct 15, 2025, 01:16 PM IST

सोशल मीडियावर चर्चेत मायराची भन्नाट बकेट लिस्ट; नेटकरी म्हणतात…

एका नव्या मुलाखतीत सोशल मीडियावर चर्चेत असलेली अभिनेत्री मायरा वायकूळने तिच्या बकेट लिस्टबद्दल सविस्तर माहिती दिली. तिने सांगितलं की... 

Oct 10, 2025, 08:22 PM IST

‘कमळी’ने रचला इतिहास, ठरली न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका

झी मराठीवरील कमळी मालिकेची महाराष्ट्रासह परदेशात देखील हवा. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकला 'कमळी' मालिकेचा प्रोमो.

 

Oct 1, 2025, 07:12 PM IST

इतिहास निर्माण करणारी मराठी मालिका; थेट Newyork Times squareवर झळकली!

लोकप्रिय मराठी मालिकेनं इतिहास रचला. आपल्या अनोख्या कथानक आणि दमदार अभिनयामुळे ही मालिका केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजत आहे.

 

Sep 29, 2025, 01:57 PM IST

Priya Marathe च्या निधनानंतर शंतनु मोघे 20 दिवसांनंतर पहिल्यांदा पडद्यावर दिसला, 'आपलं सुख-दुःख...' म्हणत व्यक्त केली भावना

ज्या मालिकेचा पहिला एपिसोड पाहून प्रिया मराठेने जीव सोडला. त्या मालिकेत अभिनेता शंतनु मोघेचे 15 महिन्यांनंतर एन्ट्री. सोशल मीडियावर शंतनु मोघेच्या धाडसाला सलाम केलं जात आहे. कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक केलं जात आहे. 

Sep 20, 2025, 12:22 PM IST

कॉमेडीचं गॅंगवॉर गाजणार, 'चला हवा येऊ द्या'चा नवीन प्रोमो समोर, पण प्रेक्षक नाराज

'चला हवा येऊ द्या'चा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच या सीझनचा प्रोमो समोर आला आहे. पाहूयात सविस्तर 

Jul 11, 2025, 06:53 AM IST

'चला हवा येऊ द्या' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

Marathi Serial Chala Hawa Yeu Dya :  मराठी मालिका 'चला हवा येऊ द्या' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! 

Jun 10, 2025, 05:06 PM IST

देवमाणूसच्या जोडीला अण्णा नाईक, 2 खलनायक एकाच मालिकेत; प्रोमो पाहूनच भरेल धडकी!

Devmanus and Anna Naik : देवमाणूस आणि अण्णा नाईक आता येणार एकत्र, प्रोमोमुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेना  

May 14, 2025, 04:54 PM IST

'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये रंगणार क्रिकेटचा खेळ; वेदा अथर्वच्या टिमला हरवू शकेल?

'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार आहे. या मालिकेतील मीरा म्हणजेच महिमाने शूटींग दरम्यान होणाऱ्या धमालीबद्दल सांगितले आहे. तर पाहूयात मालिकेत ऑफ फील्ड काय घडतंय. 

Apr 25, 2025, 03:11 PM IST

आपल्या लाडक्या पारूचा सहज पचेल असा आहार माहितीये का? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

फास्ट फूड आणि जंक फूडच्या या जगात निरोगी आणि सकस आहार घेणे कठीण वाटू लागते. मात्र, खऱ्या नैसर्गिक घटकांनी शरीराचे पोषण करणे वाढत्या वयासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अशातचं झी मराठी वरील 'पारू' मालिकेतील पारूने आपल्या आहारबद्दल सांगितले. पाहूयात निरोगी आरोग्यासाठी पारू नक्की काय खाते. 

Apr 12, 2025, 04:12 PM IST

'शिवा' मालिकेतील राईड सीनविषयी मीरा वेलणकर म्हणाली, 'गियर कुठे असतात मला माहित नव्हतं अन्...'

Meera Velankar Shiva Serial : मीरा वेलणकरनं तिचा मालिकेत बाईक चालवण्याचा अनुभव सांगितला आहे तिनं सांगितलं की तिला आधी गियर कुठे असतो हे देखील माहित नव्हतं आणि शेवटच्या क्षणी काय झालं त्याचा खुलासा देखील तिनं केला आहे.

Apr 5, 2025, 05:19 PM IST

PHOTO:'तुला जपणार आहे' मालिकेच्या परिवारने उत्साहात साजरा केला गुढीपाडवा; एकदा पाहाच

Tula Japnar Aahe: महाराष्ट्रात सर्वच सण जल्लोषात साजरे होतात पण मराठी सणांचा उत्साह वेगळाच असतो. सध्या सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे मालिकांमध्ये सुद्धा गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. 'तुला जपणार आहे' मालिकेत रामपुरे परिवार एकत्र आले आहे. 

 

Mar 29, 2025, 05:59 PM IST

ब्लाऊजवर मलमपट्टी, मराठी मालिकेतील ती चूक पडली महागात, नेटकऱ्यांकडून मीम्स व्हायरल

'घरोघरी मातीच्या चुली' या मराठी मालिकेतील चूक नेटकऱ्यांनी हेरली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शेअर केले मजेदार मीम्स. 

 

Mar 21, 2025, 07:45 PM IST
Amol Kolhe Clarification On Swaraj Rakshak Sambhaji Marathi serial PT2M13S