marathi translation

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठीच्या मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी

राज्यपालांच्या इंग्रजीतील अभिभाषणाचा मराठीतील अनुवाद इअर फोनवर ऐकण्यासाठी उपलब्ध केला नसल्याने विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी गोंधळ घालत अभिभाषणावरच बहिष्कार टाकला. 

Feb 26, 2018, 01:31 PM IST

गुगलचा मराठी बाणा

इंटरनेट विश्वातील बलाढ्य कंपनी गुगलने मराठी बाणा जोपासलाय. त्यामुळे मराठीचा झेंडा इंटरनेटच्या विश्वात जोमाने फडकणार आहे. गुगलनेही आता `मराठी` बाणा स्वीकारला आहे. संपूर्ण जगात वापरल्या जाणाऱ्या गुगल या शोध संकेतस्थळारील भाषांतराच्या सुविधेत आता मराठी भाषेचा समावेश करण्यात आला आहे.

May 9, 2013, 11:26 AM IST