marathwada rain

Hingoli Six Of Farmer Family Rescue Of Flood Situation From Heavy Rainfall 00:45
Washim Old Age Man Washout In Crossing Bridge Submerged In Flood Later Rescued 00:55

VIDEO | पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना पाय घसरला अन्....

Washim Old Age Man Washout In Crossing Bridge Submerged In Flood Later Rescued

Sep 2, 2024, 11:30 AM IST
Marathwada Vidarbha Heavy Rainfall Begins Cloud burst Type Of Rainfall Cloud burst Type Of Rain 00:45

मराठवाडा, विदर्भात ढगफुटीसदृश पाऊस; शेतशिवारात पाणीच पाणी

Marathwada Vidarbha Heavy Rainfall Begins Cloud burst Type Of Rainfall Cloud burst Type Of Rain

Jun 24, 2024, 03:35 PM IST

Pune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला

Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

Jun 25, 2023, 10:15 AM IST

Rain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू

Rain In Maharashtra : राज्यात काल वादळी पावसाचा तडाखा दिसून आला. चंद्रपुरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळाने झाड कोसळून एका महिलाचा मृत्यू झाला. तर परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.  तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या होत्या.

Jun 11, 2023, 07:44 AM IST

मराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात अतिवृष्टी

Rain in Marathwada : कोकणात अतिवृष्टी झाली आहे. आता तर मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे.  

Sep 7, 2021, 11:07 AM IST

मराठवाड्यातील जनता परतीच्या पावसामुळं सुखावली

परतीच्य़ा पावसाचा उस्मानाबादमध्ये मुक्काम

Oct 23, 2019, 08:45 PM IST

मराठवाडा तहानलेलाच, सरासरीच्या अवघा चाळीस टक्केच पाऊस

मराठवाडा अजून सुद्धा कोरडाच

Aug 29, 2019, 07:27 PM IST