marethon

14वी मुंबई मॅराथॉन उत्साहात पडली पार

14वी मुंबई मॅराथॉन उत्साहात पार पडली. सीएसटीवरुन 42 किमीच्या फुल मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चषक मॅरेथॉन पार पडली. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते.

Jan 15, 2017, 05:02 PM IST

पोलीस दलासह कुटुंबियांसाठी मॅरेथॉन

विशेष म्हणजे या स्पर्धेत पोलीस धावले आणि संस्थेचे सदस्य बंदोबस्तावर थांबले. हिरानंदानी इस्टेट इथून या स्पर्धेला सुरूवात झाली.

Nov 27, 2016, 04:02 PM IST

जळगावमध्ये पाणी दौडचं आयोजन

राज्यभर राबवण्यात येणाऱ्या जलसप्ताह निमित्तानं जळगावात पाणी दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. या पाणी दौडला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवला. सोबतच स्वतः गिरीश महाजनही या दौडमध्ये सहभागी झाले.

Mar 20, 2016, 11:50 PM IST

झी इम्पॅक्ट : ऐश्वर्या थायलंड मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार

ऐश्वर्या थायलंड मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार

Dec 19, 2014, 10:44 AM IST