marriage reception

कोल्हापूर हादरलं! मामानेच भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जेवणात टाकलं विषारी औषध; कारण...

Kolhapur Shocking News: हा सारा प्रकार समल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Jan 8, 2025, 10:28 AM IST

घरी दारु पार्टीसाठी लागतो परवाना? नशेत सापडल्यावर किती दंड? आत्ताच जाणून घ्या

Year Ended 2023: घरी आलेल्या पाहुण्यांना दारु देण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. नव वर्षात डोक्याला ताण नको असेल तर राज्य आणि शहराचे एक्साइज नियम-कायदे समजून घ्या.

Dec 31, 2023, 11:11 AM IST

रिसेप्शनमध्ये गिफ्ट म्हणून मिळाला बॉम्ब, नवऱ्यामुलासह तिघांचा मृत्यू

ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीये. एका लग्नात बॉम्बस्फोट झाल्याने नवऱ्यामुलासह तिघांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमींमध्ये नवऱ्या मुलीचाही समावेश आहे. 

Feb 24, 2018, 09:52 AM IST

Video : जहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये विराट-अनुष्काचा भांगडा

माजी क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन नुकतंच दिमाखात पार पडलं. या रिसेप्शनला अनेक दिग्गज खेळाडू आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Nov 29, 2017, 08:55 AM IST