प्रभास कधी लग्न करणार? काकानं केला खुलासा
बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला.
Jan 22, 2018, 06:09 PM ISTबाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?
बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.
Jan 21, 2018, 10:56 AM ISTलग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय
लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.
Jan 20, 2018, 10:29 PM ISTलग्नानंतर शारिरीक संबंधामुळे नाही तर या कारणाने वाढते वजन
लग्नानंतर वजन वाढणे हे साहजिक आहे. इतकंच नव्हे तर लग्नानंतर वजन वाढणे हा एक चांगला संकेतही मानला जातो. अनेकांना असे वाटते की लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवल्याने वजन वाढते. मात्र हकीकत वेगळीच आहे.
Jan 19, 2018, 08:25 AM ISTप्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट
सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर.
Jan 16, 2018, 11:09 PM IST५५ हजार रुपयांत मुलीची विक्री, ६ महिने सुरु होतं शारीरिक शोषण
महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
Jan 12, 2018, 10:14 PM ISTलग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 12, 2018, 06:22 PM ISTही आहे लग्न करण्याची योग्य वेळ...अशी जाणून घ्या
लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे असते.
Jan 11, 2018, 11:34 AM IST....म्हणून तिने बहिणीचे नवऱ्याशी लग्न लावले!
पाकिस्तानातील मुल्तानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.
Jan 10, 2018, 02:08 PM ISTविराट अनुष्काच्या मॅरेज लाईफमध्ये समस्या, हा आहे उपाय
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी इटलीमध्ये विवाह केला. मात्र त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये एक संकट उभे राहिलेय. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येतायत.
Jan 10, 2018, 09:07 AM ISTपोलीस दलातील लखोबा लोखंडे.... केली सात लग्नं
ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले. विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...
Jan 9, 2018, 05:58 PM ISTविराट - अनुष्काला दुसऱ्यांदा करावं लागणार लग्न, क्लिक करून जाणून घ्या कारण
दैनिक जागरणमध्ये दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
Jan 8, 2018, 04:01 PM ISTनवीन वर्षात विवाह इच्छुकांना करावी लागणार धावपळ
आजपासून २०१८ या नविन वर्षाला सुरूवात झालीय. यावर्षी गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्ट्या रविवारी आल्याने चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ होणार आहे. २०१८ हे वर्ष लीप वर्ष नसल्याने या वर्षात ३६५दिवस आलेत.
Jan 1, 2018, 08:32 AM ISTविराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल
भारतीय क्रिकेट टीम नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनं करेल.
Dec 31, 2017, 11:51 PM IST'विरुष्का'च्या रिसेप्शनला पंतप्रधानांची उपस्थिती
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं दिल्लीमध्ये रिसेप्शन झालं आहे.
Dec 21, 2017, 10:00 PM IST