mars and budh conjunction

Mars-Budh Yuti: 5 वर्षानंतर मंगळ-बुधाची मकर राशीत युती; 'या' राशी मालामाल होण्याची शक्यता

Mars And Budh Conjunction In Makar: येत्या काळात बुध आणि मंगळाचा संयोग होणार आहे. तब्बल 5 वर्षांनंतर या दोन्ही ग्रहांचा मकर राशीमध्ये संयोग तयार झाला आहे. ज्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे.

Feb 9, 2024, 04:53 PM IST

Mangal Budh Yuti: मकर राशीत होणार मंगळ-बुधाची युती; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Mars And Mercury Conjunction 2024: फेब्रुवारी महिन्यात बुध आणि मंगळाचा संयोग होणार आहे. काही राशीच्या लोकांना या दोन ग्रहांच्या संयोगाने विशेष लाभ मिळू शकणार आहे. 

Jan 13, 2024, 09:26 AM IST

Mangal-Budh Yuti: 5 वर्षानंतर वृश्चिक राशीत बनली मंगळ-बुधाची युती; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Mars And Budh Conjunction In Scorpio: वृश्चिक राशीमध्ये बुध ग्रह आणि मंगळाचा संयोग 5 वर्षांनंतर तयार झाला आहे. बुध आणि मंगळाच्या युतीचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

Nov 22, 2023, 10:42 AM IST

Mangal Budh Yuti : तूळ राशी होणार मंगळ-बुधाची युती; 'या' राशींवर होणार पैशांची बरसात

Mars-Budh Conjunction: बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. चला जाणून घेऊया बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Aug 28, 2023, 05:40 AM IST