mars transit

मंगळ ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींचे येणार भरभराटीचे दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश

Mars Transit 2023 : ज्योतिष शास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

Jul 19, 2023, 09:01 PM IST

Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?

Mangal Gochar 2023 :  ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे. 

Jun 20, 2023, 08:54 AM IST

Matsya Rajyog 2023 : निचभंग, मत्स्य आणि विष्णू राजयोगातून 'या' राशींना यश-प्रमोशन-प्रतिष्ठा

Neechbhang Vishnu and Matsya Rajyog 2023 : मंगळ राशीचं परिवर्तनामुळे तीन खास योग तयार होत आहेत. लवकरच मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. 

Jun 16, 2023, 03:17 PM IST

Mangal Gochar 2023: 1 जुलैपर्यंत 'या' राशींवर राहणार मंगळ देवाची कृपा, खराब दिवस येणार संपुष्टात!

Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रहाने 10 मे रोजी कर्क राशीत प्रवेश केलाय. कर्क राशीत मंगळाच्या गोचरमुळे राजयोग तयार झालाय. मंगळाचं हे गोचर सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. 

Jun 1, 2023, 09:46 PM IST

Mangal Gochar : मंगळ गोचरचा सर्वांना मोठा धनलाभ, होळीनंतर या 4 राशींवर पैशाचा पडणार पाऊस

 Mars Transit in Gemini : पुढील महिना काही राशींसाठी खास असणार आहे. मंगळ गोचर मोठा धनलाभ देणार आहे. पुढील महिन्यात मंगळ गोचर होणार असल्याने होळीनंतर 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाचा ओघ वाढणार आहे. 

Feb 14, 2023, 02:30 PM IST

मकर संक्रांतीपूर्वी चार राशींचं भाग्य चमकणार, ग्रहांची स्थिती ठरणार अनुकूल

Budh And Mangal Grah Impact: नववर्ष 2023 मध्ये पहिला हिंदू सण म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाईल. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी या दिवशी येत आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचराला संक्रांती असं संबोधलं जातं. पण या गोचरापूर्वी दोन मोठे ग्रह उलथापालथ करणार आहे.

Jan 11, 2023, 04:10 PM IST

Mangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींना मिळेल पैसाच पैसा, बंपर संपत्तीचा योग

Mangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींची चांगलीच चांदी होणार आहे. मोठ्याप्रमाणात धन संपत्तीची आवक राहिल. 

Sep 28, 2022, 09:54 AM IST