mars transit

Ruchak Rajyog: जून महिन्याच्या सुरुवातील बनणार रूचक राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Ruchak Rajyog 2024 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती आणि भूमी, धैर्य आणि शौर्य उर्जेचा कारक 1 जून रोजी आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या स्थिती बदलामुळे रूचक राजयोग तयार होणार आहे.

May 30, 2024, 10:26 AM IST

Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Ruchak Yog: 1 जून 2024 रोजी दुपारी 3:51 वाजता मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ स्वतःच्या राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग निर्माण करणार आहे.

May 24, 2024, 07:53 AM IST

Shubh Yog: धनु राशीत एकत्र बनणार 5 शुभ योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Budhaditya/Mangal Aditya/Navpanch/Chaturgrahi Yog: सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र धनु राशीत आल्याने ५ शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये नवपंचम योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल राजयोगासोबत धन योग तयार होणार आहे.

Jan 16, 2024, 07:16 AM IST

Mangal Shukra Yuti 2024 : 10 वर्षांनंतर मकर राशीत शुक्र - मंगळाची युती! 'या' राशींच्या लोकांना मिळणार कुबेरचा खजिना

Mangal Shukra Yuti : लवकरच नवीन वर्षात मकर राशीत मंगळ आणि शुक्राच मिलन होणार आहे. या मिलनातून अतिशय शुभ असा परिणाम काही राशींवर होणार आहे. या लोकांना कुबेराचा खजिना गवसणार आहे. 

 

Jan 8, 2024, 02:47 PM IST

Shukra-Mangal Yuti: नववर्षाच्या सुरुवातीला होणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' राशींना मिळणार प्रचंड आर्थिक लाभ

Shukra And Mangal Yuti In Dhanu: धनु राशीमध्ये धन आणि वैभव देणारा शुक्र आणि धैर्य देणारा मंगळ यांचा संयोग होणार आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहाच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Nov 25, 2023, 10:47 AM IST

Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. 

 

Nov 24, 2023, 01:02 AM IST

Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव

Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे.  4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Nov 15, 2023, 11:55 PM IST

Budh-Shukra Gochar: नोव्हेंबरमध्ये शुक्र-बुध दोनवेळा करणार गोचर; या 3 राशींवर होणार धनवर्षाव!

Budh-Shukra Gochar: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 3 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर 30 नोव्हेंबरला शुक्र आपली राशी बदलून तूळ राशीत जाणार आहे. दुसरीकडे बुध ग्रह 6 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि 27 नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे. 

Nov 1, 2023, 12:19 PM IST

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत

Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.

Oct 25, 2023, 02:00 PM IST

Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ

Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव  16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे. 

Oct 10, 2023, 02:10 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे. 

Sep 19, 2023, 10:23 AM IST

Mangal Nakshatra Gochar : मंगळ करणार चित्र नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Sep 19, 2023, 08:35 AM IST

Mangal Ast : कन्या राशीत अस्त होणार मंगळ ग्रह; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अडचणींपासून मुक्ती

Ast Mangal Gochar 2023: 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06:26 वाजता मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे. या स्थितीत असताना ग्रह शुभ किंवा अशुभ परिणाम देऊ शकत नाही. मंगळांच्या अस्तानंतर काही राशींना अनेक समस्यांपासून आराम मिळेल. 

Sep 10, 2023, 07:16 AM IST

Mangal Gochar : मंगळ गोचरचा 'या' राशींवर पडणार वाईट प्रभाव; आर्थिक गणितं बिघडणार

Mangal Gochar : सध्या मंगळ बुध ग्रहाच्या कन्या राशीत भ्रमण करताना दिसतोय. हे गोचर 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना वाईट परिणाम मिळणार आहे.

Sep 7, 2023, 05:40 AM IST

Mangal Gochar 2023 : मंगळाच्या संक्रमणामुळे 'या' राशींसाठी कठीण काळ, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा...

Mars Transit 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींसाठी कठीण काळ सुरु झाला आहे. या लोकांच्या आयुष्यात त्यांना अनेक चढ उताराला सामोरे जावं लागणार आहे. 

Aug 22, 2023, 08:01 AM IST