चला हवा येऊ द्यामध्ये वीर पत्नीने जवानाच्या प्रामाणिकतेच्या जागवल्या आठवणी
चला हवा येऊ द्यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शहीद मेजर राजेश नायर यांच्या पत्नी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. एखादा जवान हा त्याच्या रिअल लाईफमध्ये देखील किती प्रामाणिक असतो पाहा.
Aug 14, 2016, 03:00 PM ISTचला हवा येऊ द्यामध्ये शहीद जवानाच्या आईने व्यक्त केल्या भावना
चला हवा येऊ द्या सेटवर स्वातंत्र्य दिनानिमित्त १९९५ मध्ये शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या आई यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या भावना तुमच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत.
Aug 14, 2016, 02:35 PM IST