maruti suzuki 0

'मारुती- सुझुकी'ने माघारी मागवल्या १.३४ लाखांहून जास्त गाड्या, पाहा काय आहे दोष?

कार तयार कणारी आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने  १.३४ लाखांहून जास्त गाड्या माघारी मागवल्या आहेत.  

Jul 15, 2020, 01:58 PM IST

तुमच्याजवळ मारूतीची ही गाडी असेल, तर डिलरशी संपर्क करा, कंपनी पार्ट बदलून देणार

 मारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी कंट्रोल डॉट कॉमने ही बातमी दिली आहे.

Nov 14, 2018, 02:09 PM IST