masala milk

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात?

अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमे ही 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते म्हणून याला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. 

Oct 15, 2024, 06:41 PM IST

कोजागिरी दुधातच का पाहतात चंद्र? वाचा रंजक कारण

शरद पौर्णिमा हा हिंदू भक्तांसाठी सर्वात शुभ दिवसांपैकी एकआहे. शरद पौर्णिमा हा वर्षातील एकमेव असा दिवस आहे जेव्हा चंद्र सर्व सोळा कलाशांसह बाहेर येतो. हिंदू धर्मात, प्रत्येक कला वेगळ्या मानवी स्वभावाशी जोडलेला आहे आणि असे मानले जाते की भगवान कृष्ण हे सर्व सोळा कलांसह जन्मले होते कारण ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. शरद पौर्णिमेला चंद्राची पूजा करतात. शरद पौर्णिमेला दूध चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवण्याची परंपरा आहे. तर कोजागिरीला दुधातच का पाहतात चंद्र? या माघे एक रंजक कारण आहे... 

Oct 27, 2023, 12:35 PM IST

तुमच्या मसाला दुधात नकली केशर?

नकली केशरमध्ये ओरिजनल केशरचे काही तंतू असतात आणि बाकीचे मक्याच्या कणसाचे तंतू मिसळलेले असतात.

Oct 8, 2022, 11:42 PM IST