बांग्लादेश कर्णधार मशरेफी मुर्तजावर निलंबनाची कारवाई
बांग्लादेशचा कर्णधार मशरेफी मुर्तजाला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच सामन्याच्या एकूण मानधनाच्या ५० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.
Mar 20, 2015, 02:33 PM IST