masik shivratri 2022 puja vidhi

Margashirsha 2022: मार्गशीर्ष महिन्यात अन्नात 'या' गोष्टी वापरु नका, भागवत पठण करा आणि पदरात पाडा पुण्य

Margashirsha Month: मार्गशीर्ष महिना 9 नोव्हेंबरपासून सुरु झाला असून तो 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या दरम्यान काही काम केल्याने पुण्य मिळते.

Nov 20, 2022, 07:56 AM IST

Monthly Shivratri: या दिवशी असेल मार्गशीर्ष महिन्याची शिवरात्री, अशी करा पूजा-व्रत; प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Margashirsha Shivratri News: भगवान शिवशंकर उपासनेचा सण शिवरात्री जरी दर महिन्याला येत असली तरी मार्गशीर्ष महिन्यात शिवरात्रीचे महत्त्व काहीसे खास आहे. या दिवशी उपासना आणि व्रत केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

Nov 20, 2022, 07:11 AM IST