mastercard

RBI ने Mastercard वरील निर्बंध हटवले; आता कंपनीला करता येणार ही महत्वाची कामं

RBI Mastercard Onboarding: आरबीआयने घातलेली बंदी हटवल्यानंतर आता मास्टरकार्ड नवीन वापरकर्त्यांना कार्ड जारी करू शकणार आहे. RBIने मास्टरकार्डवरील निर्बंध हटवले आहेत.

Jun 17, 2022, 03:31 PM IST

RBI चा मोठा निर्णय! 22 जुलैपासून बँकाना Mastercard जारी करण्यास मनाई; सध्याच्या कार्डधारकांबाबतही सूचना

 रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना मोठी सूचना केली आहे. आरबीआयतर्फे नवीन मास्टरकार्डचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यास सक्त मनाई केली आहे.

Jul 15, 2021, 08:02 AM IST

मास्टरकार्डधारक सावधान! आता तुमच्या व्यवहारांचा डेटा कुठे साठवणार माहितीये?

मास्टरकार्ड लवकरच जगातील इतर देशांतील सर्व्हरवरून भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढून टाकणार आहे.

Dec 17, 2018, 12:39 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x