match winner player

'विराट कोहलीप्रमाणे तो...'; शाहीद आफ्रिदीने चारचौघात बाबर आझमची लाजच काढली

Shahid Afridi On Babar Azam: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये बाबर आझमला मोठी धावसंख्या करता आली नाही. बाबर आझम यांच्या वर्ल्ड कपमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. असं असतानाच शाहीद आफ्रिदीने त्याच्यासंदर्भात एक विधान केलं आहे.

Nov 2, 2023, 08:25 AM IST

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पूर्वीच मोठा धक्का; पहिल्या टेस्टमधून मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या सिरीजबात चाहत्यांच्या मनात फार उत्साह आहे. मात्र यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Jan 29, 2023, 06:30 PM IST

IND vs ENG : निर्णायक सामन्यात Rohit Sharma करणार 2 मोठे बद्दल, मॅचविनर खेळाडूला देणार डच्चू

तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये 2 मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

Jul 17, 2022, 10:22 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x