mategaonkar

केतकी माटेगावकरचा हटके अंदाज; बोल्ड आणि ब्युटिफूल फोटो पाहून चाहते पडले प्रेमात!

Ketki Mategaonkar: 2008 साली आलेल्या 'लिटिल चॅम्प्स' या संगीताच्या रिएलिटी शोपासून अनेक सुंदर गळे आपल्या रसिक मनांपर्यंत पोहचले आहेत आणि त्यातीलच एक नावं म्हणजे केतकी माटेगावंकर. केतकी आता फक्त लोकप्रिय अभिनेत्रीचं नाही तर ती एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. तेव्हा पाहुया तिचे आत्तापर्यंतचे ट्रान्सफॉर्मेशन.

Aug 5, 2023, 03:45 PM IST