भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते, VIP ट्रेनही थांबतात
Indian Railways : भारतात एक असं जंक्शन आहे तिथे देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील शहरात जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. एवढचं नाही तर 24 तास तुम्हाला इथे ट्रेन उपलब्ध आहे. या जंक्शनवर सर्व व्हीआयपी गाड्यांही थांबतात.
Dec 23, 2024, 07:34 PM ISTआता काय? 14 दिवसांसाठी 'या' रेल्वे ठप्प; चुकूनही 'इथं' प्रवासाचे बेत आखू नका
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करण्याच्या विचारात असाल आणि आधीच बेत आखला असेल तर आधी रेल्वेसंदर्भातील ही सर्वात मोठी बातमी वाचा. नाहीतर वाईट फजिती व्हायची...
Jan 19, 2024, 09:55 AM IST...अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात
EMU train climbs on platform: रात्री पावणेअकराच्या सुमारास लोको पायलेटने इंजिनचा ताबा घेतल्यानंतर तो ट्रेन सुरु करत असतानाच अचानक इंजिनने वेग पडला अन् नको ते घडलं.
Sep 27, 2023, 08:49 AM ISTमथुरेचा Hero! धावत्या ट्रेनमध्ये पोहचवलं औषध; डॉक्टरांच्या मदतीला देवासारखा धावला
Medicine Shopkeeper did a heart wrenching act: प्रेम औषध घेऊन तयार होता. ट्रेन मथुरा येथे फक्त दोन मिनिटे थांबणार होती. ट्रेन आल्यावर प्रेम औषध घेऊन येईल, अशी आशा सर्वजण करत होते. मात्र...
Dec 12, 2022, 10:28 PM IST