matrubhoomi dakshata movement

गोहत्या रोखण्यासाठी आंदोलन

पिंपरी चिंचवड जवळ देहूगाव मध्ये गो-हत्ये विरोधात मातृभूमी दक्षता चळवळीच्या वतीन जोरदार आंदोलन सुरु करण्यात आलंय. ध आणि शेतीसाठी उपयोगी असणा-या प्राण्यांचं रक्षण करावं या मागणीसाठी मुबारक शेख, शांतीलाल लुणावत यांनी बेमुदत उपोषण सुरु केलंय.

Jul 15, 2012, 08:16 PM IST