matunga railway station

Mumbai Nitin Nandgaonkar Beat Matunga Railway Station Molest Accused PT4M25S

मुंबई | माटुंग्यात विनयभंग करणाऱ्या त्या आरोपीला नितिन नांदगावकरांकडून चोप

मुंबई | माटुंग्यात विनयभंग करणाऱ्या त्या आरोपीला नितिन नांदगावकरांकडून चोप

Mumbai Nitin Nandgaonkar Beat Matunga Railway Station Molest Accused

Feb 17, 2020, 08:45 PM IST

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणाऱ्याची शिवसैनिकांकडून धुलाई

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला आहे.  

Feb 17, 2020, 08:05 PM IST

माटुंगा स्टेशनवर महिलाराज, देशातलं पहिलं रेल्वे स्टेशन

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर सध्या महिलाराज पाहायला मिळतं आहे. याच कारण म्हणजे या स्थानकाच संपूर्ण व्यवस्थापन हे महिला कर्मचाऱ्यांमार्फत केलं जातं आहे. त्यामुळेच देशभरात मध्य रेल्वे वरील फक्त महिलांन मार्फत चालवलं जाणार माटुंगा हे पहिलं रेल्वे स्थानक ठरलं आहे.

Jul 12, 2017, 09:25 AM IST

...ही आर्ट गॅलरी नव्हे, रेल्वे स्टेशन आहे!

...ही आर्ट गॅलरी नव्हे, रेल्वे स्टेशन आहे!

Oct 24, 2015, 06:00 PM IST