नागपूर पालिकेचा अजब कारभार, महापौरांचे चौकशीचे आदेश
विकास कामांसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज भरूनही कर्जाची मूळ रक्कम जैसे थे असल्याचा अजब कारभार नागपूर महानगर पालिकेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
Nov 30, 2017, 10:57 PM IST