mcdonalds news

मुलांसाठी McDonald मधून हॅपी मील मागवलं, पण फ्राइजमध्ये सापडलं असं काही की...

Cigarette Butt In Happy Meal: McDonald मधून हॅपी मिल मागवलं. पण त्यात महिलेला असं काही सापडलं की त्यानंतर तिने मुलांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण केला आहे. 

Oct 25, 2023, 02:55 PM IST

पुढील सुचना मिळेपर्यंत McDonald's बंद; अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Mcdonald's Layoff: संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं संकट असताना या यादीत आणखी एका मोठ्या कंपनीच्या नावाचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. ही कंपनी म्हणजे मॅकडॉनल्ड्स. कर्मचाऱ्यांना आलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या गोष्टी पाहता कर्मचारीही चिंतेत. 

 

Apr 3, 2023, 12:03 PM IST